ठळक बातम्याग्रामीण घडामोडी

चपळगाव प्रशालेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश ; निकाल ९५.३१ टक्के

अक्कलकोट (प्रतिनिधी): मार्च 2024 मध्ये पुणे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 01 वाजता लागला.
अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगावचे निकाल 95.31% लागले आहे.
या वर्षी एकूण 128 विध्यार्थी परीक्षा दिले होते. त्यापैकी 122 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेतील पहिले तीन विध्यार्थी

  • प्रथम क्रमांक
    कु. सरोजनी बसवराज माळी -87.40%

 

  • द्वितीय क्रमांक

       कु. अंकिता तिपणा हेगडे -86.20%

  •  तृतीय क्रमांक

       1)कु. सिद्धिका मल्लिनाथ शहाणे -85.80%
       2)अंकिता भीमाशंकर बन्ने -85.80%

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही प्रशालेचे निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे.

यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. रविकांत पाटील साहेब, सचिव श्री. प्रभाकर हंजगे सर,कार्याध्यक्ष श्री. पंडित पाटील व सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य मुली सर, पर्यवेक्षक माने सर CEO नि. म. पाटील सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
व तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button