स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर
-
माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन
माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन माणुसकी फाऊंडेशन निराधारांचे आधारवड – महेश इंगळे माणुसकी फाऊंडेशनच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले…
Read More » -
स्वामी कृपेने डॉक्टर ते ॲक्टर यशस्वी जीवन प्रवास – हास्यसम्राट डॉ.साबळे
स्वामी कृपेने डॉक्टर ते ॲक्टर यशस्वी जीवन प्रवास – हास्यसम्राट डॉ.साबळे दहिवडीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत जीवनाची…
Read More » -
महेश इंगळेंचे पुढील जीवन वाटचाल फलदायी
महेश इंगळेंचे पुढील जीवन वाटचाल फलदायी अमरावतीचे प्रसिद्ध भविष्यकार आचार्य सागर महाराजांचे प्रतिपादन प्रतिनिधी अक्कलकोट, कोणतेही धर्मस्थळ असो तेथील व्यवस्थापन…
Read More » -
कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे वटवृक्ष मंदिरात खबरदारीचे नियोजन वटवृक्ष मंदिरात भाविकांना तातडीने मास्कचे वाटप.
कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे वटवृक्ष मंदिरात खबरदारीचे नियोजन वटवृक्ष मंदिरात भाविकांना तातडीने मास्कचे वाटप. भाविकांनी खबरदारी घेत स्वामीदर्शनाचा लाभ घ्यावा –…
Read More » -
स्वामी चरणी साकडे घातल्यानेच उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी – पै.समाधान पाटील
स्वामी चरणी साकडे घातल्यानेच उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी – पै.समाधान पाटील (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२/१२/२२) – बालपणापासून कुस्ती या क्रीडा प्रकाराची…
Read More » -
ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही रुजली आहे स्वामी भक्ती – विजयसिंह शिंदे
ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही रुजली आहे स्वामी भक्ती – विजयसिंह शिंदे अनिवासी भारतीयांच्या स्वामीभक्तीने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना अध्यात्माची महती समजली. (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/१२/२२)…
Read More » -
श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण
श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक कापून साजरा झाला दत्त जन्मोत्सव सोहळा…
Read More » -
श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक कापून साजरा झाला दत्त जन्मोत्सव सोहळा पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाची सेवा (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/१२/२२) – श्री दत्त जयंती निमीत्त पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण करण्यात आला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरूवारी पहाटे काकड आरतीनंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेंच्या हस्ते हा केक कापून श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री दत्तात्रय महाराज असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा हा नेहमीच मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने साजरा होत असतो. भाविकही या सोहळ्यामध्ये मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. या पाश्वभुमीवर आज पुणे येथील स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धेपोटी आज त्यांनी १५१ किलोचा केक आणून श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलं आहे. त्यानिमित्ताने आज हा केक कापण्याच्या सेवेची संधी मंदिर समितीचा प्रमुख या नात्याने आपणास मिळाली मिळाली आहे. हा केक कापून सर्व स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यावेळी श्री वटवृक्ष महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य, स्वामीभक्त तम्मा भिमपूरे, सुधीर माळशेट्टी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, रामचंद्र समाणे आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात १५१ किलोचा केक कापताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक कापून साजरा झाला दत्त जन्मोत्सव सोहळा…
Read More » -
अक्कलकोट वटवृक्ष स्वामींच्या पालखी मिरवणुकीने दत्त जयंतीची सांगता
वटवृक्ष स्वामींच्या पालखी मिरवणुकीने दत्त जयंतीची सांगता. अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या…
Read More » -
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्मं मंदिरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्मं मंदिरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या भक्ती आनंदाला उधाण (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.७/१२/२२) अक्कलकोट…
Read More »