अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्राधान्य देणारे न्यास असल्याचे मनोगत झी मराठी लिटल चॅम्पस्,सारेगमप विजेत्या कु.मुग्धा वंशपायन
अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्राधान्य देणारे न्यास असल्याचे मनोगत झी मराठी लिटल चॅम्पस्,सारेगमप विजेत्या कु.मुग्धा वंशपायन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230121-WA0039-780x470.jpg)
अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्राधान्य देणारे न्यास असल्याचे मनोगत झी मराठी लिटल चॅम्पस्,सारेगमप विजेत्या कु.मुग्धा वंशपायन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्राधान्य देणारे न्यास असल्याचे मनोगत झी मराठी लिटल चॅम्पस्, सारेगमप विजेत्या कु.मुग्धा वंशपायन (अलीबाग) यांनी व्यक्त केल्या.
त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, पिंटू घाटगे, निखिल पाटील, गोटू माने, स्वामीराव मोरे, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)