ग्रामीण घडामोडी
मैंदर्गी येथे शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पाणपोई उद्याटन सोहळा संपन्न
मैंदर्गी येथे शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पाणपोई उद्याटन सोहळा संपन्न

मैंदर्गी येथे शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पाणपोई उद्याटन सोहळा संपन्न

मैंदर्गी — शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुढी पाढवा व हिंदु नूतन वर्षाच्या निमित्ताने मेंदर्गी येथे पाणपोई ठेवण्यात आलेला आहे त्या वेळी उद्योगपती सुरेश अण्णा नगुर, शिवाचालप्पा मुंनोळी (निवृत्त अभियंता) रेवनासिद्ध हुलामानी, अनिल जमसेट्टी,गणेश गोब्बुर,सुधीर लालसांगी, विजयकुमार पोतेनवरू ,सिद्धाराम झंगी, शेखर तोरणी,केंचप्पा कट्टीमनी, संजय मोरे, दयानंद बामनल्ली, आदर्श पटणे अनिल जुजगर सिद्धराम जकापुरे आदि उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मुंडोडगी