शैक्षणिक घडामोडी

धानय्य कौटगीमठ सरांच्या मार्गदर्शन खाली ११ विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण !

धानय्य कौटगीमठ सरांच्या मार्गदर्शन खाली ११ विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण !

धानय्य कौटगीमठ सरांच्या मार्गदर्शन खाली ११ विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण !

अक्कलकोट: तोळनूर चे रहिवाशी धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ११ विद्यार्थी नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विध्यापीठ अनुदान आयोग यांच्या अंतर्गत नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला होता. या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक धानय्य कौटगीमठ यांच्या मोफत मार्गदर्शन खाली ११ विद्यार्थी दैदिप्यमान यश संपादन केले आहेत या विद्यार्थ्यां पैकी दोन विद्यार्थी ला जे आर एफ प्राप्त झाले आहेत. दोन विद्यार्थ्यांना दर महिना ५० हजार रुपये संशोधन करण्यासाठी यु जी सी नई दिल्ली मार्फत शिष्यवृत्ती मिळते. देशातील विविध राज्यातील ३३सेट ,४ नेट ,१७ टी ई टी उत्तीर्ण होऊन त्याचे अनुभव घेऊन इतर विद्यार्थ्यांना यु ट्यूब च्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. दोन लाख विद्यार्थ्यांनी धानय्य सरांचे व्याख्यान यु ट्यूब वर पाहिले आहेत.

नेट परीक्षेत ११ विद्यार्थी यश संपादन केले आहेत त्यांचे नावं
१. रोहिदास खेडकर नेट जी आर एफ ,पुणे ( ५० हजार शिष्यवृत्ती )

२ नाईकबा एम ,नेट जी आर एफ ,सांगली ( ५० हजार शिष्यवृत्ती )

३ . प्रतिक नगराळे , वर्धा

४. विनय वाडकर ,सिंधुदुर्ग

५.रविकांत कुलकर्णी , नांदेड

६. अभिजित दमसे ,अहमदनगर

७. निकिता तंकसाली ,मुंबई

८ विजयालक्ष्मी चव्हाण ,कलबुर्गी

९. शिवराज के टी ,हासन

१०. अमरेश तलुव गेरी , कोप्पळ

११.दीपक एस , उत्तर कन्नड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button