दिन विशेष
महात्मा बसवेश्वर रक्तपेढीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी
महात्मा बसवेश्वर रक्तपेढीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर रक्तपेढीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सोलापूर – दि. *’महात्मा बसवेश्वर’* जयंतीचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे टेक्निकल सुपरवायझर अश्विनी मनसावाले व पूजा सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील रक्तपेढीचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे, व्हाईस चेअरमन सचिन तूगावे, संचालक एम. एस. मुंडेवाडी कर,उमेश यादवाड,दत्तात्रय कदम, गणेश धोकटे,संतोष पाटील,मेडिकल ऑफिसर डॉ. शैलेश पटणे,डॉ. उमेश तोरगल्ली,जनसंपर्क अधिकारी व्ही.बी शेख, रक्तपेढीचे कर्मचारी भूमिका माने,सीमा मैंदर्गी,नागेश पाटील,पूजा पंतुवाले,आरती क्षीरसागर, मावशी ईरमा कुमार आदी उपस्थित होते.
