वागदरी रथोत्सवात दुर्घटनेतील परिवाराला दिले ग्रामस्थांनी मोलाचा आधार ..
गावातील विविध पंचकमिटी व दानशूर मंडळींनी केले मदत

वागदरी रथोत्सवात दुर्घटनेतील परिवाराला दिले ग्रामस्थांनी मोलाचा आधार ..

गावातील विविध पंचकमिटी व दानशूर मंडळींनी केले मदत

वागदरी — येथील रथयात्रेत अपघाती घटनेत दुर्दैवाने दोघाचे जीव गेले.घरातील कर्ता पुरुष गेल्याने संबंधित कुटुंबावर संकट कोसळले त्यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले.तसेच सरपंच श्रीकांत भैरामडगी ,तंटामुक्त अध्यक्ष शाणप्पा मंगाणे सदस्य शिवानद घोळसगांव घाळय्या स्वामी, शांतेश्वर कोटे,मल्लिनाथ शेंळके मदत समिती स्थापन करून दोन्ही कुटुंबासाठी मदतनिधी गोळा करण्यात आले.
छोटे कानी कार्यक्रमात श्री परमेश्वर मंदिरात कै. संजय नंदे व कै.गंगाराम मंजुळकर यांच्या कुटुंबांना समिती व गांवकऱ्याच्या वतिने जमा झालेल रक्कम 9.90000 नउ लाख नव्वद हजार रुपये जमा पैकी दोन्ही कुटुबास निम्मे निम्मे मदत रक्कम देण्यात आले. यावेळी दुर्घटने बद्दल पुन्हा एकदा सर्वांनी हळहळ व्यक्त करून कुटुंबाच्या मागे सैदैव गावकरी उभे आहोत भावना व्यक्त केले.
यावेळी सरपच श्रीकांत भैरामडगी ,तंटामुक्त अध्यक्ष शाणप्पा मंगाणे,श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट चे सिध्दायाम बटगेरी,बसवराज धड्डे ,कैलास धडे, शिवलिंगप्पा दुर्ग, शिवानंद बाबा,माजी सरपंच रविकिरण वरनाळे, सुधीर सोनकवडे ,उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव, हनिफ मुल्ला ,पंकज सुतार ,श्रीकांत इंडे, विकास नजुंडे ,शारदाबाई रोटे ,शंकर घुंगरे, परमेश्वर पोमाजी,शिवाजी सावंत,शिवानंद गोगाव, शिवशरणप्पा सुरवसे, चंद्रकांत मातोळे , सुनिल सावत,सतोष पोमाजी,चंद्राम पोमाजी,सुरेश माने, विजय हरकारे, परमेश्वर यमाजी ,कणमुसे परमेश्वर, मृगेद्र मुदिनकेरी,श्रीशैल पोमाजी, राम संघट, विजय शिंदे,महादेव सोनकवडे, राम सोनकवडे, रवी निलगार , ग्रामस्थांच्या उपस्थित ही मदत देण्यात आली
