जिद्द व मेहनत च्या जोरावर अक्कलकोट येथील बस ड्रायव्हर टी ई टी उत्तीर्ण — अमरनाथ श्रीशैल चितळे
अक्कलकोट चे शिक्षक दानय्य कौटगी मठ सर यांनी अमरनाथ चितली यांना मार्गदर्शन लाभले
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230812-WA0046-716x470.jpg)
जिद्द व मेहनत च्या जोरावर अक्कलकोट येथील बस ड्रायव्हर टी ई टी उत्तीर्ण — अमरनाथ श्रीशैल चितळे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अक्कलकोट बस डिपो मध्ये ड्रायव्हर म्हणून सेवा करीत असलेले मा अमरनाथ श्रीशैल चितळे सर यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2023 परीक्षा मध्ये 60 % गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश निर्माण केले आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
मा अमरनाथ चितळे सर यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बस डिपो मध्ये ड्रायव्हर सेवा करीत एम ए पदवी आणि बी एड पदवी घेत सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केले आहे …
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
मा अमरनाथ चितळे सर यांची गावं तीर्थ ,तालुका दक्षिण सोलापूर असून अतिशय गरिबी कुटुंबातील व्यक्ती असून अतिशय जिद्दीने ,प्रमाणिक पणाने , ड्रायव्हर ची कष्टमय काम करीत टी ई टी उत्तीर्ण करून सर्व विद्यार्थ्यां समोर प्रचंड प्रमाणात आदर्श निर्माण केले आहेत. अक्कलकोट चे शिक्षक दानय्य कौटगी मठ सर यांनी अमरनाथ चितली यांना मार्गदर्शन केले