स्वातंत्र्य दिनानिमित्त मुगळी येथे बिराजदार परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
कै. भिमशा ई. बिराजदार यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री शरणप्पा भिमशा बिराजदार यांच्या हस्ते


स्वातंत्र्य दिनानिमित्त मुगळी येथे बिराजदार परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कै. भिमशा ई. बिराजदार यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री शरणप्पा भिमशा बिराजदार यांच्या हस्ते स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित केला होता.

सदर सत्कार समारंभ हे इ. आठवी, इ. चे तिन्ही मध्यम चे प्रथम क्रमांक, दहावी व इ. बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री. विजयकुमार कुंभार, पोलीस पाटील श्री. वहीद पाशा नदाफ, ग्रामपंचायतचे सदस्य श्री. गणपती रेऊर, श्री. संजय क्यार,श्री. दिलीप पाटील, श्री. गफूर जमादार, श्री. शरणप्पा बिराजदार, श्री. डॉ.गजानन बिराजदार, श्री. राजेश साबणे तसेच मराठी, कन्नड, उर्दू माध्यमाचे जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आणि मुगळी गावचे सर्व नागरिक आधी उपस्थित होते.सदर सत्कार समारंभ, मुगळी ग्रामपंचायत मुगळी, कुंभार गल्ली येथे करण्यात आला सूत्रसंचालन श्री मगी सर जिल्हा परिषद मराठी शाळा मुगळी यांनी केले.

*गुणवंत विद्यार्थ्यांचे नावे खालील प्रमाणे*
*इयत्ता बारावी*
१. *माळी प्रीती चंद्रकांत*
-प्रथम क्रमांक
२. *सबसगी सृष्टी महांतेश*
-द्वितीय क्रमांक
३. *लेंडे संतोष शिवानंद*
-तृतीय क्रमांक
*इयत्ता दहावी*
१. *इनामदार अरमान गैबी*
-प्रथम क्रमांक
२. *कलबुर्गी समर्थ बसवराज*
-द्वितीय क्रमांक
३. *रुचिता विठोबा बिराजदार*
-तृतीय क्रमांक
*इयत्ता 8.00 मराठी माध्यम*
१. *सुनिता भीमाशंकर*
*जेकेनपट्टी*
– प्रथम क्रमांक
*इयत्ता 8.00 कन्नड माध्यम*
१. *राजश्री काढाया सालीमठ*
– प्रथम क्रमांक
*इयत्ता 8.00 उर्दू माध्यम*
१. *मुजावर मोहम्मद युसुफ हाजी मलद*
– प्रथम क्रमांक
भारत माता की जय! वंदे मातरम !
तुमचेच,
डाॅ. गजानंद शारदा शरणप्पा बिराजदार,
अध्यक्ष, संकल्प सामाजिक संस्था, मुगळी
प्राध्यापक- श्री. राजकुमार शारदा शरणप्पा बिराजदार