ग्रामदैवता

*वागदरी श्री परमेश्वर मंदिरात आदिक मांस समाप्ती निमित्त विविध धार्मिक विधी संपन्न…*

नवग्रह पूजा* *होम हवन यज्ञ रूद्र अभिषेक सह धार्मिक विधी करण्यात आले*

*वागदरी श्री परमेश्वर मंदिरात आदिक मांस समाप्ती निमित्त विविध धार्मिक विधी संपन्न…*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*वागदरी – आदिक मांस समाप्ती व अमावास्या निमित्त श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले नवग्रह पूजा* *होम हवन यज्ञ रूद्र अभिषेक सह धार्मिक विधी करण्यात आले*

HTML img Tag Simply Easy Learning    


*तसेच श्री परमेश्वर यात्रा दरम्यान रथाचे दुर्दैवी दुर्घटना झालेल्या ठिकाणी सुध्दा धार्मिक विधी करण्यात आले*.*जुने रथाचे चाक व सिंहासन याचं हि पूजा करण्यात* *आले* *यात्रे दरम्यान झालेल्या दुदैवी दुर्घटना बदल संवेदना व्यक्त करून मान्यवरांच्या हस्ते पूजा व प्रार्थना आराधना करण्यात आले*.*गावावर आलेलं संकट दूर व्हावं यापुढे निर्विघ्नपणे सर्व धार्मिक कार्यक्रम सण उत्सव यावे हीच मनोकामना..*

HTML img Tag Simply Easy Learning    


*यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक जोडप्यांच्या हस्ते सर्व विधी करण्यात आले.*
*महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.असे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे..*
🙏🙏🚩🚩 *रक्ष रक्ष परमेश्वर*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button