ग्रामदैवता

वागदरी येथील परमेश्वर पर्व पालखी मिरवणुक वैभवपूर्ण वातावरणात संपन्न.

यावेळी जेष्ठ पंचकमिटीचे सदस्य धुळप्पा निंबाळे, शिवराय सलागरे, गुड्डाप्पा भरमदे शिवाजी इंगळे, गुराणिंगप्पा भरमदे सोमण्णा खैराटे, सोमण्णाप्पा उमराणे, विठ्ठला कनमुसे यांना परमेश्वराची फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.

वागदरी येथील परमेश्वर पर्व पालखी मिरवणुक वैभवपूर्ण वातावरणात संपन्न.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी – अफाट जनसागर, पारंपरिक वाद्यांच्या
आवाज,परमेश्वर महाराज की जय,हरहर महादेवचा गगनभेदी आवाजात वागदरी येथील बळीराजाचा पालखी मिरवणुक मोठ्या उत्साहात व वैभवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    


सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील श्री परमेश्वर आराधना पर्व उत्सव उत्तरा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात संपन्न.आज पहाटे श्री च्या मूर्तीस पान पूजा व धान्यपूजा शिवलिगेंश्वर स्वामी याच्या हस्ते संपन्न झाला.दि 21 रात्री पाऊस झाला त्यात गणपती व जेष्ठा गौराई आगमन यामुळे भक्तगणाची गर्दी होणार की नाही या कडे लक्ष लागून होते.यामुळे भक्त गणाची गर्दी कमी जाणवले दुपारी दोन वाजता याच्या आमदार सचिन कल्याणशेट्टी,मा.विलास यामवार,(डि.वाय.एस.पी),मा.सुनिल सनगले ,(पी.आय.)
उपस्थितीत पालखी पुजा झाली .त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.गगनभेदी घोषणाने वागदरीतील वातावरण भक्तीमय झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

मिरवणुकीत भारूड संघ आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरला अत्यंत शिस्तबध पध्दतीने कला सादर केले.लेझीम,पारंपरिक बंजारा कलापथक,बहुरूपी कला मंडळ, ,टिपरी संघ ,भजना मंडळे सर्वाचे लक्ष वेधले.गावातील प्रत्येक जण पालखीला पाणी घालुन नारळ फोडले.अबाल वृध्द श्री परूष व नुकतेच लग्न करून सासरी गेलेल्या मुली पर्व पालखी मिरवणक पाहण्यास व दर्शन घेण्यास उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ पंचकमिटीचे सदस्य धुळप्पा निंबाळे, शिवराय सलागरे, गुड्डाप्पा भरमदे शिवाजी इंगळे, गुराणिंगप्पा भरमदे सोमण्णा खैराटे, सोमण्णाप्पा उमराणे, विठ्ठला कनमुसे यांना परमेश्वराची फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री परमेश्वराची दर्शन घेण्यासाठी बसलिंगप्पा खेडगी,आनंद तानवडे,मल्लू पाटील बहुसंख्य राजकीय नेते व अधिकारी उपस्थित होते.मिरवणुक रात्री उशिरापर्यत चालु होता.
यावेळी दोन दिवस महाप्रसाद घेण्यासाठी भाविक गर्दी केली होती.श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव पंच कमिटी व सर्व सदस्य दोन दिवस परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button