* चपळगांव तां अक्कलकोट तंटामुक्त अध्यक्षपदी गंगाधर कांबळे यांची निवड..*
उपाध्यक्षपदी करण कोळी व रविकांत शिरगुरे यांची वर्णी लागली आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230829-WA0013-780x470.jpg)
* चपळगांव तां अक्कलकोट तंटामुक्त अध्यक्षपदी गंगाधर कांबळे यांची निवड..*
====================
*चपळगांव प्रतिनिधी-चपळगांव ता.अक्कलकोट येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापक गंगाधर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी करण कोळी व रविकांत शिरगुरे यांची वर्णी लागली आहे.*
*सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात* *आली.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील* *होते.यावेळी ग्रामसेवक सोमलिंग कणगी*, *उपसरपंच बसवराज बाणेगांव,माजी अध्यक्ष महेश पाटील*, *सामाजिक कार्यकर्ते* *सिध्दाराम भंडारकवठे*,
*ग्रा.पं.सदस्य महिबुब तांबोळी गणेश* *कोळी,विलास कांबळे परमेश्वर वाले, स्वामीराव जाधव व* *मल्लिनाथ सोनार श्रावण गजधाने व राजू भांगे मलकप्पा* *कांबळे,राजा कोळी,सुरेश नारंगकर,महादेव चव्हाण बापू गजधाने,मनोज* *कांबळे जनसेवक विजय कांबळे महेश आगवणे तंमा भाऊ गजधाने,कृषी अधिकारी रोहित* *थोरात,बाबासाहेब शिरसाट,आदी उपस्थित होते.या ग्रामसभेत विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी आशा वर्कर*, *अंगणवाडी सेविका देखील व ग्रामपंचायत शिपाई उमेश सोनार व विष्णू कांबळे व चपळगांव चे समस्त ग्रामस्थ उपस्थित होत्या.गावात शांतता नांदावी यासाठी कार्यकाळात प्रयत्न करणार असल्याचे नुतन तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)