निवड /नियुक्ती
आळगे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी श्री शरणबसप्पा सदाशिव माळगे यांची एक मतांनी निवड
महात्मा गांधी तंटामुक्ती समिती नियुक्ती
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/received_631195348819571-525x470.jpeg)
आळगे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी श्री शरणबसप्पा सदाशिव माळगे यांची एक मतांनी निवड
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
दि.२९/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी श्री शरणबसप्पा सदाशिव माळगे यांची एक मतांनी नियुक्ती झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवका मुल्ला मॅडम, सरपंच महांतेश हत्तूरे, उपसरपंच रियाज मुल्ला, माजी सरपंच श्रीशैल चराटे, परमेश्वर कोळी, प्रकाश कुलकर्णी, चिकिरप्पा माळगे, चिदानंद कोरे, नागप्पा कोरे, औरंगभाषा कुमठे, माजी सरपंच व्हनप्पा कोळी, सिद्धाराम कोळी, गुरुशांत माळगे, धरेप्पा माळगे, रुक्मोदिन कुमटे, कलप्पा माळगे, विश्वनाथ माळगे,चिदानंद माळगे अंबन्ना कोळी, विठ्ठल गौडा पाटील, बाबू मांग व इतर मान्यवर उपस्थित होते..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)