अक्कलकोट तालुका शिक्षक कर्मचारी संघटना अध्यक्ष व वीर कोतवाल शिक्षण संस्था तालुका प्रतिनिधी सन्माननीय श्री सुभाष सुरवसे सर यांचे संजय सुरवसे यांच्या हस्ते सत्कार
अक्कलकोट तालुका शिक्षक कर्मचारी संघटना अध्यक्ष व वीर कोतवाल शिक्षण संस्था तालुका प्रतिनिधी सन्माननीय श्री सुभाष सुरवसे सर यांचे संजय सुरवसे यांच्या हस्ते सत्कार
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0039-780x470.jpg)
अक्कलकोट तालुका शिक्षक कर्मचारी संघटना अध्यक्ष व वीर कोतवाल शिक्षण संस्था तालुका प्रतिनिधी सन्माननीय श्री सुभाष सुरवसे सर यांचे संजय सुरवसे यांच्या हस्ते सत्कार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
वागदरी — अक्कलकोट तालुका शिक्षक कर्मचारी संघटना अध्यक्ष व वीर कोतवाल शिक्षण संस्था तालुका प्रतिनिधी सन्माननीय श्री सुभाष सुरवसे सर यांचे संजय सुरवसे यांच्या संजय हेअर कटिंग सलून मध्ये भेट दिली असता त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला* वागदरी ता. अक्कलकोट येथे वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर अक्कलकोट तालुका प्रतिनिधी, अक्कलकोट तालुका कर्मचारी संघटना अध्यक्ष, वधू वर सूचक मंडळ सोलापूर जिल्हा सचिव,मनाम जिल्हा सचिव, एक व्याख्याता, कवी, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा अभियान, मार्गदर्शक, अक्कलकोट येथील सन्माननीय श्री सुभाष सुरवसे सर यांनी वागदरी येथे श्री संजय हेअर कटींग सलूनला भेट दीले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
असता वागदरी नाभिक समाज बांधव तसेच नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुक्याच्या वतीने श्री संजय सुरवसे यांच्या हस्ते शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संतोष सुरवसे ,अजय सुरवसे ,नागेश सुरवसे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष नाभिक टायगर सेना श्री संजय सुरवसे, शरण भाले, गजानन सुरवसे, वागदरीचे सूत्रसंचालन श्री महादेव सोनकोडे आदि नाभिक समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)