अक्कलकोट येतील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान शेख नूर बाबा उरूस निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गोड प्रसादाचे वाटप.
सिद्धाराम जी म्हेत्रे व अमोल राजे भोसले पोलीस निरीक्षक कोळी साहेब काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बरोळगी यांच्या शुभहस्ते वाटप
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230905-WA0011-780x470.jpg)
अक्कलकोट येतील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान शेख नूर बाबा उरूस निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गोड प्रसादाचे वाटप.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट प्रतिनिधी ; अक्कलकोट येतील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान शेख नूर बाबा यांच्या उरूस निमित्त प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ऊर्स निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या सहकार्याने सर्व भक्तांना गोड प्रसादाचे वाटप माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम जी म्हेत्रे व अमोल राजे भोसले पोलीस निरीक्षक कोळी साहेब काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बरोळगी यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आला
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
तसेच नाईकवाड गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित चादर मिरवणूक च उद्घाटन सुद्धा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक उत्तम गायकवाड मैनोद्दिन कोरबु अविनाश मदिखाबे नंनु कोरबू शबाब कोरबु शबाब शेख शाकीर पटेल भैया नाईकवाडी शकील नाईकवाडी पाटील सर सलीम शेख मुबारक कोरबु तुषार गायकवाड दाऊद शेख बुडन कोरबु युनुस शेख सलीम कोरबू इरफान कोरबू बाबा नाईकवाडी असलम कोरबू दाऊद मुजावर समीर नाईक इरफान शेख इम्रान पठाण हनीफ कोरबु नबीलाल नाईकवाडी मोसिन इनामदार मुस्ताक फुलारी बबलू जमादार सुभान नाईकवाडी जोयेब कोरबु एझाज नाईकवाडी शबाब मुजावर कदिर अन्सारी मजीद कोरबू व इतर मान्यवर नाईकवाड गल्ली यंग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)