वाढदिवस विशेष

*आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्री दर्शन; सरपंच आशा बिराजदार यांचा अभिनव उपक्रम*

वाढदिवस विशेष

*आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्री दर्शन; सरपंच आशा बिराजदार यांचा अभिनव उपक्रम*

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवळ येथील १०१ महिलांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सह अणदूर व परिसरातील देवदर्शन घङवून आणले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

दर वेळेस नवनवीन उपक्रम देणार्‍या शिरवळच्या सरपंच आशा शरणबसप्पा बिराजदार यांनी यावेळी महिलांसाठी देवदर्शनाबरोबर एकदिवसीय सहलीचे आयोजन केले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

महिलांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून त्यांना रम्य निसर्ग सानिध्यात आनंद मिळावा या हेतूने सहलीचे आयोजन केले होते. तुळजापूरसह अणदूर येथे देवदर्शनासह मनमुराद आनंद महिलांनी घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning    

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना मोफत तीर्थयात्रा घङविण्याचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

आशा बिराजदार यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, हि बाब कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. यावेळी महिलांनी आशा बिराजदार यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button