एस एस सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट च्या वतीने नगरसेवक पै. सद्दाम शेरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व मसाला भात वाटप..
वाढदिवस विशेष
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/FB_IMG_1691849867402-780x470.jpg)
एस एस सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट च्या वतीने नगरसेवक पै. सद्दाम शेरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व मसाला भात वाटप..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट: एस एस सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट च्या वतीने अक्कलकोट पंचक्रोषीतील बुलंद आवाज हजारो युवकांच्या, आधारस्तंभ,अक्कलकोट तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात एक विक्रमी रक्तदान करून नावलौकीक झालेले अक्कलकोट नगरपरिषदचे माजी नगरसेवक पै.सद्दाम शेरिकर
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे व मसाला भात वाटप करण्यात आले. तसेच अक्कलकोट शहरातील नूरदिन बाबा दर्गा, एस टी स्टँड व एस टी स्टँडच्या पाठीमागील झोपडपट्टीतील गोर गरिबांना फळे व मसाला भात वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व स्टॉप सोहेल फरास, असद फरास, मौलाली लोहारे (दुरी),कैफ नगणाळीकर, मुजमिल पिरजादे, मुस्तकिम बागवान,आदी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
अल्त्मश शेख,सादिक नाईकवाडी, रियाज नगणाळीकर, मौलाली शिकलगार, अल्तमश फरास, अयाज शेख, मोसिन मण्यार, सकिब मुल्ला, समीर शेख, साकीब खिस्तके व एस एस सोशल ग्रुपचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट
Soyal Faras फरास सोहेल Kaif Nagnalikar आकीब शेरीकर Durrani Durri
सद्दाम शेरिकर समर्थक
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)