गावगाथाठळक बातम्या

राज्यातील घडामोडी : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस…. राज्यातील कोतवाल….. ओबीसी नेते लक्ष्मण हाके…. अभिनेता गोविंदाकडून… गॅस सिलिंडर महाग…. वाचा सविस्तर

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी

HTML img Tag Simply Easy Learning    

✍️अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजार रुपये मानधन वाढ

HTML img Tag Simply Easy Learning    

✍️कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ झाल्याने राज्यातील कोतवाल आज मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

✍️ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा तरूणांमध्ये झटापट …

HTML img Tag Simply Easy Learning    

 

✍️लक्ष्मण हाके हे दारू प्यायले होते असा मराठा तरूणांचा आरोप तर माझा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा हाकेंचा आरोप…

 

✍️पहिल्या वैद्यकीय अहवालात हाकेंनी दारू प्यायले नसल्याचे डाॅक्टरांकडून निष्पन्न

 

✍️अभिनेता गोविंदाकडून स्वतः च्याच पायावर ‘मिस फायर’ ; गोविंदा सुखरूप

 

✍️आजपासून काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत

 

✍️BRS ची प्रदेश शाखा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात विलीन होणार 

 

✍️ऐन सणासुदीच्या काळात व्यवसायिक गॅस सिलिंडर च्या किंमतीत 48.50 रुपयांची वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button