सामाजिक बांधिलकी

सामाजिक कार्यकर्ते रेवण कोळी सामाजिक बांधिलकी आजारी ड्रायव्हर दादांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत..

आर्थिक मदत करा

सामाजिक कार्यकर्ते रेवण कोळी सामाजिक बांधिलकी आजारी ड्रायव्हर दादांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत..

HTML img Tag Simply Easy Learning    

अनेक वर्षापासून ड्रायव्हर म्हणून काम करणारे श्री.अरुण पी. कामतकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून  2️⃣1️⃣0️⃣0️⃣/- ( एकवीस रुपये ) आमच्याकडून देण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री.अरुण दादांना परिवारात कुणीही नाही. अनेक वर्षापासून ड्रायव्हर म्हणून काम करत होते. चार-पाच वर्षांपूर्वी पासून त्यांना उजव्या पायाचा त्रास सुरू झाला.
कोरोना काळाच्या अगोदर आपल्या सोलापूरातील काही सामाजिक संस्थेने त्यांना मदतीने केलं. सध्या निराळे वस्ती येथे राहतात ते पण त्यांच्या मित्रांनी त्यांना एक रूम दिले आहे. यांचा मित्र प्रेम हा वेगळाच आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यामुळे सौ.पल्लवी स्वामी, श्री.रेवणसिद्ध कोळी सर, श्री.अजय हिरेमठ सर आणि माझे मित्रपरीवारांनी मदतीचा हात दिल्याने हि मदत देणे शक्य झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

मित्रांनो कुणी मदत करणार असाल तर त्यांच्यासाठी हा पत्ता :-  गौरा नगर, हिंदू रक्षक कट्टा, निराळे वस्ती. मुरारजी पेठ, सोलापूर मोबा – ०८३८०९६२६३६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button