जत्रा/यात्रा
किरनळ्ळी श्री चंद्रादेवी यात्रा महोत्सव 23 फेब्रुवारी सुरवात पासून
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार

श्री चंद्रादेवी यात्रा महोत्सव 23 फेब्रुवारी 2023 ते 25 फेब्रुवारी 2023 किरनळ्ळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. यात्रेचे स्वरूप 23 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी सात वाजता पालखी व घोडी किरनळ्ळी वरून भुरीकवठेला जाणार 24 फेब्रुवारी 2023 रोजी पालखी व नवीन रथ भुरीकवठे येथून किरनळ्ळी येणार व संध्याकाळी आठ वाजता महादेव मंदीराकडे पालखी व घोडी जाऊन येणार त्यानंतर शोभेचे दारूगोळा कार्यक्रम संपन्न होणार. व राञी 10 वाजता मराठी नाटक ” मंगळसुञ” हे नाटक होणार आहे. 25 फेब्रुवारी 2023 रोजी १२ वाजता रथ उत्सव संपन्न होणार सायंकाळी 5 वाजता जंगी कुस्ती आहेत. व राञी 10 वाजता मराठी नाटक “मंगळसूत्र ” हे नाटक होणार आहे. दोन्ही दिवशी महाप्रसाद वाटप आहे. अशी माहिती पंचकमिटि यांनी दिली.
