श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाची सोय ही भक्ती व शक्ती चे प्रतिक असल्याचे मनोगत आमदार संदीप क्षीरसागर

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाची सोय ही भक्ती व शक्ती चे प्रतिक असल्याचे मनोगत आमदार संदीप क्षीरसागर

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाची सोय ही भक्ती व शक्ती चे प्रतिक असल्याचे मनोगत आमदार संदीप क्षीरसागर

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून करण्यात आलेली महाप्रसादाची सोय ही भक्ती व शक्ती चे प्रतिक असल्याचे मनोगत आमदार संदीप क्षीरसागर बीड यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सुरज ढमढेरे, बापूसाहेब ढेपे, महादेव भोसले हे उपस्थित होते.
यावेळी, न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, निखील पाटील, गणेश गोब्बुर, आतिष पवार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्ले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, देवराज हंजगे, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button