ग्रामीण घडामोडी

नाविंदगी मराठी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार समारंभ…

नाविंदगी मराठी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार समारंभ...

नाविंदगी मराठी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार समारंभ…

HTML img Tag Simply Easy Learning    

नाविंदगी (प्रतिनिधी शिवा फुलारी)
सरपंच पंडित चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले साहेब तसेच केंद्रप्रमुख गुरुनाथ नरूणे साहेब यांच्या उपस्थितीत नाविंदगी मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी वाले साहेबांनी विद्यार्थ्यांना आणि आजी आजोबांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आजी आजोबांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी साहेब यांच्या दशसूञी मधील मातृ-पितृभक्ती वाढवणे हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मंदोले सर तसेच दत्ता तळवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुणवंत खोसे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम सुरेखा हसरमनी मॅडम यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button