ग्रामीण घडामोडी

अकलकोट तालुक्यातील ब्रहानपूर येथील लाभार्थी मदत संकट काळात भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण टपाल योजनेचा आधार

वारसदारस ११७५७४/- एवढ्या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.*

अकलकोट तालुक्यातील ब्रहानपूर येथील लाभार्थी मदत संकट काळात भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण टपाल योजनेचा आधार

HTML img Tag Simply Easy Learning    

*अकलकोट तालुक्यातील ब्रहानपूर येथील रहिवाशी शिधप्पा अप्पाराव नागेशी यांचे अचानक निधन झाले त्यांनी भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण टपाल योजनेचा रू.१०००००/- रुपयाचा विमा घेतला होता त्यासाठी त्यांनी फक्त ३६ हप्ते दरमहा ८८०/- या प्रमाणे एकूण ३१६८०/- नियमित भरले होते या पश्चात त्यांच्या वारसाला आज रोजी ११७५७४/- एवढ्या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.*

HTML img Tag Simply Easy Learning    

*दिनांक १३/०७/२०२३ रोजी क्लेम फॉर्म सादर केला व ते दिनांक २६/०७/२०२३ रोजी म्हणजे १३ दिवसात वारसाला रक्कम दिली गेली. या प्रसंगी आदरणीय पाटील साहेब सहायक अधीक्षक सोलापूर दक्षिण उपविभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच सोलापूर CPC यांनी सदर क्लेम विनाविलंब निकाली लावला व त्यांच्या मुळेच हे शक्य झाले* 🙏🏻🙏🏻

HTML img Tag Simply Easy Learning    

*डाक जीवन विमा योजना ही इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत अतिशय चांगली विमा योजना असून ही जीवन विमा योजना सर्व कर्मचारी, शेतकरी तसेच सर्व व्यापारी वर्गांसाठी अतिशय लाभदायी योजना आहे. या योजनेत कमी हप्त्यात जास्त रक्कम मिळते.*

HTML img Tag Simply Easy Learning    

*या डाक जीवन विमा योजनेचा संकट काळात खूप मोठा आधार मिळाला असल्याची भावना मृत विमाधारक यांच्या पत्नी शरणाबाई शिधप्पा नागेशी यांनी व्यक्त केली व टपाल खात्याचे आभार व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

*याप्रसंगी चपळगाव उपडाकघराचे सब पोस्ट मास्तर श्री आनंद बोराटे, पोस्टमन विजय बिराजदार, डाकसेवक अंकुश गजधाने, शाखाडाकपाल जगन्नाथ पांढरे, सुधाकर शितोळे व डाक विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.*🙏🏻🙏🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button