श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

स्वामी भक्तांनाकरिता महाप्रसाद सेवेबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवा यासह विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी अजित कोरवी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आल्या असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

*🔶अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांनाकरिता महाप्रसाद सेवेबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवा यासह विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी अजित कोरवी यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आल्या असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, निखिल पाटील, पिंटू दोडमनी, प्रवीण घाटगे, राहुल इंडे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button