वागदरी येथे माजी संघटनमंत्री श्री रघुनाथ कुलकर्णी व जिल्हा अध्यक्ष श्री सचिनदादा कल्यांणशेट्टी यांच्या उपस्थितीत ‘टिफिन बैठक’ संपन्न
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ९ वर्षे पूर्तिनिमित्त

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ९ वर्षे पूर्तिनिमित्त वागदरी येथे टिफिन बैठक संपन्न..


माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ९ वर्षे पूर्तिनिमित्त मोदी@9 अभियान राबविण्यात येत आहे.*याअंतर्गत अक्कलकोट मतदारसंघातील वागदरी येथे माजी संघटनमंत्री श्री रघुनाथ कुलकर्णी व जिल्हा अध्यक्ष श्री सचिनदादा कल्यांणशेट्टी यांच्या उपस्थितीत ‘टिफिन बैठक’ संपन्न झाली…!*

या प्रसंगी मोदी सरकारच्या काळातील विविध विकासकामे,जनकल्याणच्या योजना आणि देश संरक्षणासाठी सरकारने घेतलेली भूमिका जनतेपर्यंत पोचवावे असे आवाहन यावेळी श्री कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले..


यावेळी श्री मोतीराम राठोड, श्री मिलनदादा कल्याणशेट्टी, श्री आप्पासाहेब बिराजदार, श्री महेश हिंडोळे,श्री श्रीशैलकाका ठोंबरे, श्री मल्लिनाथ शेळके सावकार,श्री प्रदीप जगताप,सौ सुरेखाताई होळकट्टी,सौ विद्याताई स्वामी,श्री सिद्धाराम मठपती,श्री शाणाप्पा मंगाणे,श्री बसवराज शेळके, श्री प्रदीप पाटील,श्री घाळय्या मठपती,श्री श्रीमंत कुंटोजी,श्री कमलाकर सोनकांबळे, श्री शंकर उणदे ,श्री मल्लिनाथ उनदे,श्री सतीश कणमुसे,श्री राजू किवडे,श्री शशिकांत पाटील,श्री हणमंत घोदे,श्री सुनील सावंत, श्री प्रकाश पोमाजी,श्री संतोष पोमाजी,श्री राजकुमार हुग्गे,श्री श्री बसवराज पाटील, लक्ष्मीबाई पोमाजी,श्री लक्ष्मण सोनकवडे, जयश्री बटगेरी,शारदाताई रौट्टे, कावेरी नंजूडे,श्रीकांत इंडे व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले.