ग्रामीण घडामोडी

*सुरत चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकर्यांना योग्य मोबदला द्या यासाठी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर चुल उपोषण*

HTML img Tag Simply Easy Learning    

*अक्कलकोट तालुक्यातील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या सुरत चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड च्या बाधित शेतकऱ्याना कमी मोबदला जाहिर करण्यात आलंय तो मोबदला इतर हायवे जो मोबदला मिळालय तोच मोबदला इथेही मिळावे यासाठी आज अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर चुल माडंत सरकारविरोधात निषेध उपोषणास सुरुवात केले या उपोषणास माजी मंत्री श्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी उपोषणत पाठिंबा दर्शवत स्वता उपोषणास शेतकऱ्या समवेत सहभागी झालेत.*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button