ग्रामीण घडामोडी
मौजे सोमनाथ बोरगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने मराठा समाजात सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आमचे दोन दिवशीय लाक्षणीक उपोषण
मराठा आरक्षण

मौजे सोमनाथ बोरगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने मराठा समाजात सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आमचे दोन दिवशीय लाक्षणीक उपोषण आहे त्यामध्ये सहभागी गणेश कुर्डे, ऋषिकेश सोमवंशी, सिद्धेश्वर टोंनगे विनोद सोमवंशी, गणेश सुंदरराव सोमवंशी, वैभव सोमवंशी, उत्तरेश्वर सोमवंशी, तेजस शिंदे, उमेश टोणगे, आकाश पवार, प्रवीण शिंदे, बंकट सोमवंशी, धनंजय सोमवंशी, तुकाराम भिसे, खंडू पालकर, गणेश डोंगरे, अनिकेत डोंगरे, ओम राऊत, अतुल सोमवंशी,

