ठळक बातम्या

अक्कलकोट वागदरी रस्त्यावर सांगवी (बु) जवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट वागदरी रोडवर सांगवी बु गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला आहे.  अपघात ग्रस्त शिरवळ येथील थोरात कृषी सहायक व शिरवळ वाडी येथील शिरगांपुरे सिद्ध असे त्याचे नाव असल्याचे समजते . इतर कार मधील जखमी, पुणे येथील रहिवासी असल्याचे समजते.

HTML img Tag Simply Easy Learning    

सविस्तर वृत्त लवकरच

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button