गावगाथा

स्वामींचे आशिर्वाद व महेश मालकांची साथ मोलाची – शिवपुत्र हळगोदे

वटवृक्ष मंदीरात शिवपुत्र हळगोदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामींचे आशिर्वाद व महेश मालकांची साथ मोलाची – शिवपुत्र हळगोदे

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अ.कोट) –
श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद व येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांची साथ माझ्या जीवनासाठी खुप मोलाची असल्याचे मनोगत येथील महाराष्ट्र वीरशैव सभा मा.तालुका अध्यक्ष व मा.नगरसेवक समाजसेवक शिवपुत्र हळगोदे यांनी व्यक्त केले. आज शिवपुत्र हळगोदे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त वटवृक्ष मंदीरात येऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी शिवपुत्र हळगोदे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्री.स्वामी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन हळगोदे यांचा यथोचित आशिर्वाद पुरक सन्मान केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शिवपुत्र हळगोदे बोलत होते. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.नागनाथ जेऊरे, बसवराज माशाळे, श्रीपाद सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील सर, संजय पवार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित राहून शिवपुत्र हळगोदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात शिवपुत्र हळगोदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group